1]आम्हाला सरांनी से विषयी सांगितले त्यामध्ये हातमोजे , वेल्डींग गॉगल , ग्रेडिंग गॉ गल , सेप्टी शूज , ह्या सेप्टी वस्तू आहेत त्यानंतर आजून काही वस्तू आणायला सांगितल्या त्यामध्ये मीटर टेप , टेष्टर , पक्कड , हे पण आणायला सांगितले हा पूर्ण दिवस यांच्यातच गेला .
२]सरानी मला मानी फिटींग करायला सांगितली होती तर मानी फिटींग करताना मला मानीच्या त्रिकोणी पट्या कमी पडल्या तर मी त्या पट्या बनवल्या व ते मानीचे काम पूर्ण केले .
३]सरांनी मला ibt सेक्शन मधील कपाट दाखवलं व तसेच कपाट बनवायला सांगितलं तर मग आम्ही स्क्र्याप मध्ये जाऊन फळ्या आणल्या व सेम तसेच कपाट बनून सरांना दाखवलं .
४]त्यानंतर सरानी आम्हाला फूड ल्याबचे कपाट दुरुस्ती करायला सांगितले ते आम्ही पूर्ण करून दिले .
५]राईस मशीन बनवायची असल्यामुळे आम्हाला square tube कापून त्यांना वेल्डींग मारायला सांगितली आम्ही ते काम पूर्ण केले .
सरानी मापन हे प्रॅक्टिकल घेतले ते पुढीलप्रमाणे
*मापनाच्या दोन पद्धती आहेत *
* मॅट्रिक पद्धत :-
मी ,मी , मीटर , किलो , सेमी ,सेकंद , हेक्टर .
* ब्रिटीश पद्धत :-
इंच, फुट , फ्रोस , डझन , गुंठा , पौड , मैल , पायली , मण .
* १ एकर =४० गुठे १ सेमी =१०मि मी
१ की मी =१०००मि १मिटर = ३.३ फुट १ पौड =४५० ग्राम १ टन = १००० किलो १ खंडी = २० बग १०० सेमी =१ मीटर
१ हेक्टर =२.५ एकर
१ हेक्टर =१० गुठे
१ गुंठा =१०मि *१०मि
१ गुंठा ३३फ़ुट *३३फ़ुट
१ फुट =१२ इच ३० सेमी
१इच =२.५ सेमी २५ सेमी
* वर्णीयर क्यालीपर :-
या वर्णीयर क्यालीपरच्या उपयोग अतिशय अतिशय लहान वस्तूचे त्यास परीस असे म्हणतात
* welding * * वेल्डिंगचे प्रकार = १) आर्थिक वेल्डिंग . २) co२ वेल्डिंग . ३) gas वेल्डिंग . ४) पाण्याखालील वेल्डिंग . * M.S स्टील रोड हा लोखंड वेल्डिंग साठी वापरतात त्याची size२.५ mm आहे व त्याचा गेज १२ हा आहे व त्याची लांबी ३५०mm आहे . रॉडच्या वरच्या अवर्णास फ्लॅग्स किंवा कोटींग आसे म्हणतात . १). कावोलिन ; बाइंडिंग खेचन घेण्यास मदत होते . २). oxidization ; हवा बाहेर राहते व आत शिरता येत नाही. लोखंडाला वेल्डिंग करण्यास लागणारा करंट हा ८० ते ११० इतका पाहिजे . अल्ट्रा वाहिलैट किरण आसे म्हणतात . त्याची उष्णता २००८ सेलस इतका वितळण्यासाठी लागतो . वेल्डींग वहोल्डर , अर्थिंग वायर , वेल्डिंगकरताना चेषमा , हॅन्डग्लोस ,सेफ्टी शूज ह्या गोष्टी गरजिच्या आहे . १). दोन सामान धातू घेवोन लोखंड तयार होते . २). एका मशीनला दोन होल्डर जोड शकतो . * swa . size in mm no of electrodes current range amps . १२ २. ५०x ३५० 125 80 - 110 . १० ३. १५x ३५०/४५० 90 90 -130 . ०८ ४. ००x ३५०/४५० 60 140 - 190 . ०६ ५. ००x ४५० 40 170 - 230 . * current condition d +/- 450 . * coating = 1-36 to 1.50 . * thanks *
आर.सी.सी. कॉलम
तारीख: -10 सप्टेंबर 2017
लक्ष्य - आरसीएस कॉलम तयार करणे
आवश्यकता: - टूल्स आणि उपकरणे मोजण्यासाठी टेप, थापी, खोरे,
सामुग्री: -8 मिमी बारचा बार, 6 मिमी बार, वाळू, रेव, सिमेंट, पाणी इ
पध्दत: - 1) झाडाची पट्टी घ्या 8 मिमी आणि 6 मिमी पट्टी फ्रेम आणि
3) मोल्डे घ्या आणि टॉरशन बार फिक्स करा आणि कॉंक्रिटसह भरा
4) जी.आय. वायरचा वापर करून ते मोल्डे लावा
सामग्रीचा खर्च: -
Sr.no
|
साहित्य
|
नग
|
दर
|
किमत
|
1
|
वाळू
|
4टोपली
|
15 पर टोपली
|
60$
|
2
|
खडी
|
2 टोपली
|
12 पर टोपली
|
24$
|
3
|
सिमेंट
|
2 टोपली
|
8 पर टोपली
|
112$
|
4
|
तोर्षण बार 8 mm
|
1.93 पर kg
|
48 kg
|
92.68
|
5
|
तोर्षण बार 6 mm
|
०.222kg
|
48 kg
|
92.68
|
मजुरी
|
95.34
| |||
ऐकून
| 476.70 |
फनेल तयार करने
गरज: - टिन पत्रक
साधने: - मोठ्या कात्री, हातोडा, स्केल, पेन्सिल आणि सोल्डरिंग इ
कार्यपद्धती: -
आकृतीच्या आकारात टिन पत्रक कट करा.
मग शीटमध्ये सामील व्हा.
मग गोल आकार मध्ये त्याच्या खालच्या भाग कट
उद्देश्य: - टिन पत्रक वापरा आणि त्यास परिपूर्ण मापन करा, नंतर त्यावर काढा आणि नंतर कट करा.
गरज: - टिन पत्रक
साधने: - मोठ्या कात्री, हातोडा, स्केल, पेन्सिल आणि सोल्डरिंग इ
कार्यपद्धती: -
प्रथम एक टिन पत्रक घ्या मग दिलेल्या नमुन्यांनी एक आकृती काढा.
आकृतीच्या आकारात टिन पत्रक कट करा.
मग शीटमध्ये सामील व्हा.
मिलाप जोडणी केल्यानंतर, मिलाप मीटरला जखम करणे.
मग गोल आकार मध्ये त्याच्या खालच्या भाग कट
उपयोग: - केरोसीन टाकण्यासाठी आम्ही हे खूप वापरतो
आम्ही छोट्या छिद्रावर पातळ पदार्थ ओतून ते वापरू शकतो.
लेथ मशीन
1) वळण: -उत्पादनाचा अर्थ म्हणजे जर लाकडासारख्या वस्तू, धातू कमी झाले तर त्याला जाडी म्हणतात. आम्ही साधन वापरतो आणि लाकूड आणि धातू मध्ये एक डिझाइन करा.
2) कंटाळवाणे: - आम्ही भोक साधने वापर आणि भोक आकार वाढवा.
3) न्युरललिंग: - धातूमध्ये एक पकड बनविण्यासाठी knurling साधन वापरा.
4) निमुळता होत गेलेला तुकडा: - कातकाम यंत्रात धातू व थ्रेडिंग टॅप करण्यासाठी टॅप सेट वापरा.
लेथ मशीनचा भाग: -बेलट ड्राइव्ह, गियर बॉक्स, हेड स्टॉक, तीन जबडा चक, जॉब, टूल्स, स्पिंडल, चक, लीड स्क्रू, हँडल, टेअर स्टॉक, बेड इ.
खर्च: -1,10,000
सोल्डरींग
ध्येय: - सोल्डरींग कसे करावे
आवश्यकता: कंद तांबे क्यूबिक फ्लाक्स बनविण्यासाठी टिन बनविण्यासाठी मंद दिवा, पिंजर, सोल्डरिंग लोहा, हायड्रोक्लोरिक अॅसिड, सोल्डरिंग रॉड (लीड, जस्त, टिन) टिन शीट प्लेट.
कार्यपद्धती: -1) एक ग्लास घ्या आणि हायड्रोक्लोरिक ऍसिड घ्यावी.
2) कॉपरचे तुकडे गरम साठी लाइट दिवा लावणे मध्ये ठेवलेल्या आहे.
3) सोल्डर मिश्रित केलेल्या जागेवर ठेवली जाते. लाल गरम तांबे घन वापरून गरम केले जाते. कापड धातू तो परिपूर्ण soldered संयुक्त बनविण्यासाठी solidifies
निरीक्षण: -1) सोल्डरिंगसाठी फ्लक्सचा वापर कशासाठी केला जातो?
2) फॉक्स तयार करण्यासाठी ऍसिडचा वापर का केला जातो
निष्कर्ष: - (1)दोन पत्रे येंक्त्रात जोडले.
2) हे कमी उष्णतेने केले जाऊ शकते
3) प्रक्रिया करणे सोपे असते.
प्रतिमा:-
प्लायवूड वर सनमायका चीत्कावने.
आमचे ध्येय: - प्लायवुड वर सनमायका चीत्कावने.
आवश्यकता: - प्लायवूड, सनीमाका, फिकेकॉल, स्टूल, सर्व सुतारकाम उपकरण.
कार्यपद्धती: - सनमेका निश्चित करण्यासाठी लाकडी पेटी बनवा.
कट वापरुन आवश्यक आकारासाठी कट प्लायवुड
आवश्यक आकारासाठी सूयोरी कट करा
फहीविओलला प्लायवुडचा वापर करा आणि त्यावर धूप ठेवा
वजनाच्या किंवा लहान नखाने आणि अॅब्रे टेपवर सनीमिका ठेवण्यासाठी ते प्लािक्स पर्यंत ठेवा.
निरीक्षण: - कटिंग आणि हाताळणीची काळजी आणि युक्त्या
कापणे आणि प्लायवुड हाताळताना काळजी घ्या.
प्लायवुड सह सनमायका ठेवण्यासाठी युक्त्या.
परिणाम: - आम्ही काही काळानंतर सूर्यप्रकाश पूर्णतः प्लायवूडसाठी स्टिक तयार करतो.
प्रतिमा:-
क) विटा चे बधकाचे प्रकार
स्टेअर ब्रान्ड =या ब्रान्ड
स्टेअर ब्रान्ड =या ब्रान्ड
मध्ये आपण विटेचे समोरून पाहताना लांबी व उंची
पाहू शकतो .
डीडर ब्रान्ड = या ब्रान्ड मध्ये
डीडर ब्रान्ड = या ब्रान्ड मध्ये
आपण
विटेचे समोरून पाहताना रुंदी व उंची पाहू
शकतो .
इंग्लिश ब्रान्ड = याचा एक थर स्टेअर व दुसरा
डीडर थर याब्रान्डम
दिसतो .
फ्लेमीश ब्रान्ड =एक थर स्टेअर व नंतर डीडर
ब्रान्ड
वापारीतो त्या
मुळे बांधकामपके होते
रॅप टॅप ब्रान्ड =या बांधकामुले आपण विटा ऊभ्या
ठेऊन बांधकामात
विटा मधी MC असतो म्हणून या बांधकामाला रॅप
टॅप ब्रान्ड
म्हणतात
प्रकल्प
प्रकल्पाचे नाव :- पश्याना हुसकावून लावण्याचे मशीन
प्रकल्प करण्यारचे नाव :- १)अक्षय रामचंद्र खालकर
२)राहुल दौलत जाधव
प्रकल्पसुरु करण्याची तारीख :- २८/१२/१७
प्रकल्प समाप्ती तारीख :-५/१/१८
अ.क्र
| ||
१
|
उदेश
| |
२
|
साहित्य /साधने
| |
३
|
कृती
| |
४
|
अदाज पत्रक खर्च
| |
५
|
प्रकल्पात आलेल्या अडचणी
| |
६
|
प्रत्यश खर्च
| |
७
|
मशीनचा उपयोग
| |
८
|
निरीषण
|
उदेश :-`ज्वारी व बाजरी यावर पक्षी दाने खातात त्यासाठी या मशीनच वापर करतात
साहित्य /साधने :- ह्क्सल पखा नट खिळे डिश
कृती :- १) पिहिल्यादी ४६ बाय २.५ इचाची एक फळी घेतली
२) फळीवर टोकापासून २ इच खून केली व त्या ठिकाणी १.५ तेथे चौकोन आरखडला व फेक्सा कापले
३) काप्ल्याला ठिकाणी फेक्सल लावला व तेथे चुका मारून यवस्तीत प्याक केले
४) फेक्सल एका बाजूनी पखा जोडला व दुसऱ्या बाजूनी साखळी जोडली
५) साखळीच्या खाली १५ इचावर खून केली व तेथे खून केली
६) खून केल्यावर तेथे डिश जोडली
अदाज पत्रक खर्च
प्रकल्पात आलेल्या अडचणी :-
१) साखळी बसवताना ति यवस्तीत बसत नह्वती
२) पखा बसत नसल्यामुळे तो पखा मधल्या बाजूने कापा लागला
६) खून केल्यावर तेथे डिश जोडली
अदाज पत्रक खर्च
अ.क्र
|
मालाचे नाव
|
साहित्याचे प्रमाण
|
दर
|
किमत
|
१
|
फळी
|
४६बाय२.५ इचाची फळी
|
30
|
30
|
२
|
एव्कस्ल
|
१
|
८०
|
८०
|
३
|
नट
|
२
|
५
|
१०
|
४
|
खिळे
|
१८
|
30
|
२०
|
५
|
पखा
|
१
|
५०
|
५०
|
६
|
ताटली
|
१
|
२०
|
२०
|
७
|
साखळी
|
१
|
१०
|
१०
|
एकूण किमत
|
२२०
|
प्रकल्पात आलेल्या अडचणी :-
१) साखळी बसवताना ति यवस्तीत बसत नह्वती
२) पखा बसत नसल्यामुळे तो पखा मधल्या बाजूने कापा लागला
प्रत्यश खर्च
अ.क्र
|
मालाचे नाव
|
साहित्याचे प्रमाण
|
दर
|
किमत
|
१
|
फळी
|
४६बाय२.५ इचाची फळी
|
५०
|
५०
|
२
|
एव्कस्ल
|
१
|
८०
|
८०
|
३
|
नट
|
२
|
५
|
१०
|
४
|
खिळे
|
१५
|
१
|
१५
|
५
|
पखा
|
१
|
५०
|
५०
|
६
|
ताटली
|
१
|
१०
|
१०
|
७
|
साखळी
|
१
|
२०
|
२०
|
एकूण किमत
|
२३५
|
मशीनचा उपयोग :-
१) शेतात हे मशीन लावल्यावर पशयाना उडवण्यासाठी उपयोग होतो
२)याचा उपयोग आपण ज्वारी , बाजरी किवा ज्या पिकावर पशी बसतात अशा टिकाणी लावले जाते
No comments:
Post a Comment