इलेक्ट्रिकल
कृती :- १. आम्हाला एक बंद टूब लाईट रिपेअरिंग ला भेटली. टूबच्या वायरला मेन सप्लाय येतो का नाही ते चेक केले. सप्लाय येत येतो.
२. टूब सिरीज लॅम्पवर चेक केली.
३. टूबचे सर्किट चेक केले. सर्किट पूर्ण होत होते.
२. टूब सिरीज लॅम्पवर चेक केली.
३. टूबचे सर्किट चेक केले. सर्किट पूर्ण होत होते.
यम अभ्यासणे .
उद्देश : एका स्वीचाने एक दिवा नि
सिंपल सर्कीट व ओहमचा नियत्रित करणे .
सिंपल सर्कीट व ओहमचा नियत्रित करणे .
साहित्य : होल्डर ,वायर ,स्वीच ,कटर ,पक्कड
कृती :प्रथम एक वायर स्विचला जोडली .तीच वायर पुन्हा होल्डरला जोडली .दुसरी वायर घेतली ती होल्डरला जोडली व त्या दोन वायरींना प्लग पिन जोडली व ती बोर्ड मध्ये बसवली .नंतर होल्डरला बल्प बसवला व स्वीच चालू केला .अशा प्रकारे आम्ही एका स्वीचने एक दिवा नियत्रित केला .
ओहमचा नियम :- वाहकाची भौतिक अवस्था कायम असताना त्यातून जाणारा विद्युत प्रवाह दाबाच्या समप्रमाणात व विरोधाच्या समप्रमाणात असतो .
I= V / R
I =विद्युत प्रवाह .
V =व्होल्टेज .
R =विद्युत रोध
मोटार अभ्यासणे
मोटार खोलताना लागणारे
टूल्स :- १. टेस्टर २. स्पॅनर ३. हॅमर ४. लाकडी 5.ठोकला . 6.मल्टिमीट
* मोटारचे पार्ट :- १. बेरिंग २. कॅप्यासीटर ३. बेरिंग कॅप ४. रोटर ५. फॅन ६. कोइल ७. स्लॉट
८. कव्हर बॉडी ९. बुश १०. कनेक्शन प्लेट ११. इम्पेलर १२. फूटबॉल
* १ एच पी मोटर खोलली :-
आलेली अडचन :- मोटारचा इम्पेलर घासत होता. पाणी लिक होत होते.
केलेले उपाय :- इम्पेलर ला रबरी प्याकिंग टाकली. त्यामुळे पाणी लिक होण्
आर्थिक करणे
costing
वस्तू kg कींमत
1] मीठ ३० 1६०
२] कोळसा २० ४००
३] अलुनियम प्लेट २ १६०
४] आर्थिग वायर २m ४८०
५] आर्थिग पावडर ३५ ६००
६] gs रॉड ६ f १८०
७] gs पट्टी ८f १२०
८] माझुरी २८ टक्के
एकून rs १८१०
उद्देश - १. अर्थिंग करणे.
२ . कमी रजिस्टन आणणे .
साधने , काॅपर प्लेट, जी आय पाईप मीठ, बॅंक फिल्ड
साहीत्य , फावडे, पहार, टिकाऊ, पक्कड, कटर.
कृती - १. अर्थिंग करण्यासाठी ओली जागा किंवा मातीची जमीन असली पाहिजे.खडकाळ जागा होती .
२ .तर आम्ही मातिच्या आर्थिगसाठी मातिची निवड केली .
३ . आर्थिग करण्यासाठी साधने जमा केली .
4 . खड्डे खोदले आकुतीप्रमाणे माती , कोळसा , मीठ ,पावडर ,प्लेट , पाईप ,
वापरले.
निरीक्षण - . ३ ते ४ ओहम पर्यंत रेजीस्टंस आलातर अर्थिंग चांगली आहे. अशी अर्थिंग कोणत्याही मशिन साठी वापरू शकतो.
अनुमान - आम्ही ही अर्थिंग घरासाठी साठी वापरली. त्यामुळे
मोटर रिवायडिंग करणे
उद्देश :- मोटरची वायर किंवा कॉईल जळाली असेल तर रिवायडिंग करणे . मोटर खोलणे व मोटारच्या पार्ट चा अभ्यास करणे .
साधने :- फार्म , सप्यॅनर सेट , टेस्टर , मल्टी मीटर , बादली ,सिरीज लॅम्प , वायर , गेज मीटर , पॉलिश पेपर इत्यादी
साहित्य :- p.v.c. पाईप , इन्सुलेशन टेप , वॉटर टेप , नायलॉन कोल टेप, गेज नुसार वायर , कपॅसिटर, स्लीव इत्यादी
कृती :- १ मोटार मधील जळालेली कॉइल काढताना स्टेटर तुटणार नाही याची काळजी घेऊन कॉइल काढणे .
२ व दाटा लिहून घेतला .
३ एक स्टाटिंग व एक रनिंग अशा एका एका कॉइलचे वजन घेऊन वायर आणली .
४ त्या नंतर डाटा पाहून pitch नुसार मापे घेऊन coil बनवली.
५ व त्यात्या पिचम्ध्ये coil टाकली व कॉटन टेपने बांधून त्यावर वॉरनिरिंग केले व सुकण्यासाठी ठेऊन दिले .
निरीक्षण :- १ मोटार रिवायडिंग करताना कनेक्शन महत्त्वाचे आहे .
२ सर्व कॉईल एकाच दिशेने फिरली पाहिजे हे समजले .
३ कॉइल चेक करताना स्टेटर मध्ये magnet तयार झाले.
अनुमान :- coil जर व्यवस्तित भरली व व्यवस्तीत कनेक्शन केल्यावर रोटर व इम्पेअर फिरला पाहिजे
ईलेक्ट्रिकॅल सर्किट
बल्ब स्विच चा वापर केसिग व केपिग पट्टी होल्डर थ्रीपीन स्विच बोर्ड.
सर्किट चे प्रकार.
१ सिपल सर्किट
२ सिरीज सर्किट
३ पॅरलल सर्किट.
साधने टेस्टर पक्कड हातोडी ड्रील मशीन ......
कृती वरील साहित्यंचा वापर करून सिपल सर्किट व सिरीज सर्किट व पॅरलल जोडणी केली व तपासून बघितले.
अनुमान १ सिपल सर्किट मध्ये एकच बल्ब व एक स्विच आसते.
२ सिरीज सर्किटमध्ये दोन बल्ब सिरीजमध्ये असल्यामुळे त्यांना दिलेले होल्डर विबागले जातात त्यामुळे पेटतात.
३ पॅरललमध्ये आपण दोन मेन लाईन मधून प्रत्येक वस्तूला स्वतंत्र स्विच व होल्डर देतो आपण एका रूम मधून दुसऱ्या रूम मध्ये स्प्ल्याय देतो
ईलेक्ट्रिकल सेफ्टी रूल
१ स्विच ऑफ केल्याशिवाय हात लाऊ नये.
२ काम करण्यापूर्वी मेन स्विच बंद करावा.
३ रबरी शूज किवा हंड्ग्लोज गात्ल्याशिवाय हात लाऊ नये.
४ खांबावरती काम करताना शिडी लाकडाची असावी.
५ जर कुठे काम चालू असेल तर बाहेर बोर्ड लावावा.
६ काम करत असताना टूल्स व्यवस्थित आहे का ते चेक करावे.
७ स्विच बोर्ड लहान मुलांच्या हाताला येणार नाही याची काळजी घ्यावी .
८ प्रत्येक उपकरणाला आर्थिंग असली पाहिजे .
९ उघडया वायरी किवा तारांना हात लाऊ नये .
१०टूल्सबॉक्स आपल्या जवळ पाहिजे व आपण जिथे काम करतो ति जागा वल्ली नसावी सुकलेली असावी
जोइन्त चे प्रकार
उद्देश जोइंत प्रकार आब्यास्णे
१ सिंपल जोइंत आपण घरामध्ये किवा साधी वायरिग करताना वापरतो.
२ युनियन जोइंत हा जोइंत खबावरती मारतो पण हा जोइंत सरळ रेषेत मारता येत नाही तर आपण सुरवातीला आणि मध्ये शेवट मारता येतो .
३ टी जोइंत हा दुसरीकडे स्प्ल्याय न्यायचान असेल तर मारता येतो .
ब्रीटीनीया हा जोइंत आपल्याला पाण्यातून स्प्ल्याय नयायचा असेल तर मारतो .