मक्याच्या दाण्याचे पॉप कॉर्ण बनवणे .
उद्देश : मक्याच्या दाण्याचे पॉप कॉर्ण बनवून ते विक्री करून
नफा मिळवणे .
साहित्य : मक्याचे दाने ,तेल ,हळद ,मिट इत्यादी ......
साधने : कुक्कर ,ग्यास ,चमचा ,इत्यादी ........
प्रात्यक्षिक कृती :- प्रथम सर्व साहित्य वजन काट्यावर मापून
घेतले .ग्यास पेटवून कुक्कर गरम होण्यास ठेवले .नंतर तेल
टाकून गरम झाल्यानंतर त्यात हळद व मीठ घातलुन हलवले
नंतर त्यात मक्याचे दाने टाकले हलवले .झाकण ठेवले .थोड्या
वेळानंतर तड –तड असा आवाज बंद झाल्यावर झाकण काडून
पॉप
कॉर्ण पसरट भांड्यात थंड होण्यास ठेवले .प्याकेजिंग पिश्व्याचे
वजन करून त्यात प्रत्येकी ३०ग्र्यम मका भरून प्याकेजिंग केले
.त्यावर लेबल लावून विक्रीस ठेवले .अर्ध किलो मक्याच्या
दाण्यापासून १५ प्याकेठ तयार झाले .
पॉप कॉर्ण बनवण्यासाठी झालेला प्रत्यक्षिक खर्च
:
अनु क्र .
|
मालाचे नाव
|
मालाचे वजन
|
दर
|
एकून किंमत
| |||
१]
|
मक्याचे दाने
|
500kg
|
120
|
60/-
| |||
२]
|
हळद
|
40gm
|
260
|
10/-
| |||
३]
|
मीठ
|
60gm
|
18
|
1/-
| |||
४]
|
तेल
|
160gm
|
75
|
12/-
| |||
५]
|
इंधन
|
10minit
|
15
|
5/-
| |||
६]
|
इलेक्ट्रिक पावर
|
1minit
|
10
|
5/-
| |||
७]
|
प्याकेजिंग पिशवी
|
15gm
|
25
|
2/-
| |||
8]
|
एकून खर्च :
|
95.02/-
| |||||
मालाचा एकून खर्च ९५.२० /- रुपये झाला .१प्यकेत ३०ग्र्यम भरून
१०रुपयाला विकल्यावर ५० रुपये नफा झाला.